बजाज फिन्सर्व लार्ज अँड मिड कॅप फंडने साजरा केला पहिला वर्धापन दिन; बाजारपेठेतील चढउतारादरम्यान दिला स्थिर परतावा
~ मोट-इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटेजीचे पाठबळ असलेला हा फंड डायरेक्ट प्लॅनमध्ये ८.०७%* आणि रेग्युलर प्लॅनमध्ये ६.४५%* एकत्रित परतावा देतो नागपूर, २१ मार्च २०२५: बजाज फिन्सर्व एएमसी ने आपल्या बजाज फिन्सर्व लार्ज अँड मिड कॅप फंडचा पहिला वर्धापन दिन साजरा केला आहे. पहिल्या वर्षामध्ये फंडाने त्याचा बेंचमार्क निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय पेक्षा चांगली कामगिरी केली, जेथे […]
Continue Reading