SIT अहवालात वंतरावरचे कार्बन क्रेडिटचे आरोप फेटाळले
सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) ने जामनगरमधील वन्यजीव काळजी आणि संवर्धन केंद्र वंतराला सर्व मोठ्या आरोपांतून दिलासा दिला आहे. यामध्ये प्राणी आणून कार्बन क्रेडिट्स मिळवण्याचा आरोपही समाविष्ट होता. अनंत अंबानी यांनी रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत स्थापन केलेले वंतारा हे जगातील सर्वात मोठ्या संवर्धन उपक्रमांपैकी एक आहे. येथे हजारो वाचवलेले आणि संवर्धनाखालील प्राणी […]
Continue Reading